महाराष्ट्र टाइम्सच्या कला संगम कार्यक्रमांमध्ये भांडारकर राज्य विद्या संशोधन मंदिराच्या आवारामध्ये डॉक्टर मृदुला दाढे यांना दिलेली गुलाबाची भेट.
महापौरा मंजुषा नागपुरे यांच्या समवेत संभाजी बागेत. शनिवारी 14 feb 2026 तारखेला संभाजी बागेमध्ये भरलेल्या पुष्प प्रदर्शनामध्ये मी केलेली रचना.